Ad will apear here
Next
झुंज श्वासाशी
मुकुल गरे यांची जिद्दीने मृत्यूशी झुंज देणारी प्रेरणादायी कहाणी पुस्तकात मांडली आहे.     

आपला मृत्यू माहित असेल, तर अनेकजण निराश होतात. मुकुल मात्र त्याला अपवाद आहेत. मुकुल यांच्या हृदयाला जन्मजात छिद्र आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आईच्या गर्भातच बाळाला असणारी व्याधी समजून येते. बालकांवर शस्त्रक्रिया करून ही व्याधी दूर करता येते.

मुकुल यांच्या बाबतीत खूप उशिरा म्हणजे १६व्या वर्षी आजाराचे निदान झाले. डॉक्टरांनी त्यांना दोन ते तीन वर्षांचेच आयुष्य आहे, असे सांगितले होते; मात्र त्यांनी डॉक्टरांनी दिलेली मुदत मागे टाकून ३४ वर्षांचा बोनसही मिळवला.  

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पाने : ११३
किंमत : १५० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZOFBI
Similar Posts
झुंज श्वासाशी आजारी माणसाला उपचाराच्या शेवटच्या टप्प्यांत ऑक्सिजनची गरज भासते; पण ज्याचे हॉस्पिटलमधले प्राथमिक उपचारच ऑक्सिजन घेऊन सुरू होत असतील त्याच्या आयुष्याची शाश्वती किती कठीण? ज्याला वयाच्या १६व्या वर्षीच त्यापुढचा प्रत्येक दिवस ‘बोनस’ असणार आहे, हे कळलं असेल, त्याच्या मनाची घालमेल इतरांना कशी कळावी? मुकुल
‘मुकुल गरे यांच्या जिद्दीला सलाम’ मुंबई : ‘संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त असतोच. माझ्याही आयुष्यात मी भरपूर संघर्ष केला आहे परंतु मुकुल गरे यांचा जीवन संघर्ष अत्यंत विपरीत आहे. माझ्या आयुष्यात असे उदाहरण पाहण्यात नाही. त्यांच्या जिद्दीला आणि हिंमतीला मी शत शत नमन करतो,’ असे भावपूर्ण उद्गार खासदार व झी आणि एस्सेल ग्रुपचे डॉ
अजरामर गीत रामायण भारतीयांच्या मनात रामायणाबद्दल नितांत श्रद्धा आहे. श्रीराम चरित्राने समाजजीवनावर अनेक संस्कार घडविले आहेत. हा संपूर्ण रामकथा गीतांमधून साकार करण्याची कल्पना आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे तत्कालीन सहनिर्देशक सीताकांत लाड यांना सुचली. ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्यावर गीते लिहिण्याची व सुधीर
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language